जखमी बिबट्याला मिळालं जीवदान | Leopard |Nashik | Maharashtra | Forest officials | Sarkarnama

2021-06-12 0

वन अधिकाऱ्यांनी जखमी बिबट्याला जीवदान दिले. ही घटना नाशिकमध्ये घडली असून, या बिबट्याला पशुरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या बिबट्याशी झालेल्या झुंजीत हा बिबटा जखमी झाला असावा, असा अंदाज आहे.
#Nashik #Maharashtra #Leopard #FightForestofficials

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​